गोरा मॅनेजर: काय रे तुमच्या देशात घुसून तुमच्या अठरा सैनिकांना झोपेतच मारले म्हणे दहशतवाद्यानी?
मी: हो. बिचारे झोपेत होते म्हणूनच मारू शकले.
(परतफेड...)
मी: काय रे... तुम्ही अमेरिकेबरोबर केलेल्या एयरस्ट्राईक मध्ये सहासष्ट सिरियन 'सैनिक' चुकीने मारलेत म्हणे... ते काय झोपेत विमान उडवत होते का?
गोमॅ: (पवित्रा बदलत) अरे हो. तुमचं काय आमचं काय... युद्ध म्हणलं की अश्या छोट्या मोठ्या गोष्टी होणारच..!!
मी: फरक येवढाच आहे... तुम्ही जगापुढे माफी मागत आहात आणि आम्ही माफ करायला अजिबात तयार नाही आहोत...!!
प्रणव
संदर्भ:
Syria air strike: Malcolm Turnbull 'regrets' Australia's involvement in attack that killed regime soldiers

No comments:
Post a Comment