घ्या.. हे होणारच होतं..
अमेरिका आणि रशिया ह्यांच्यात आधीच तणाव आहे. सिरियातल्या कारवायांमध्ये पुढे कोण.. आणि श्रेय कुणाचं ह्या धड्पडाटात काही महत्वाचे मेसेजेस जातच नाहीत. ह्याच मिस कम्युनिकेशन मुळे अमेरिकेने एक एयर स्ट्राईक चुकून सिरियन सैनिकांवर केला. साठ पासष्ठ सैनिक मेले.. शंभर जखमी झाले.
दुर्दैवाने ऑस्ट्रेलियाचे कमांडर ह्या मिशनमध्ये सहभागी होते. पंप्रची ह्या चुकीबद्दल माफी मागून झाली. आता तिकडून सैनिक मागे घेणार हे पण ठरलं. पण एवढ्यात काय भागणार म्हणून आज एक घोषणा झालीये.
सिरियन रेफ्युजी ऑस्ट्रेलिया मध्ये घेण्याचा आकडा वाढवला. आता दरवर्षी एकोणीस हजार रेफ्युजी इथे येणार. त्यासाठी काही बिलियन डॉलर्सची तरतूद.. आमच्यासारख्या कामगारांच्या टॅक्समधून.. पुढच्या आपत्तीचं चिंतन ओघाने आलंच आणि वर तुमचं नशीब..!!
हे म्हणजे...
जावयाने मारलं शेजारच्यांचं मांजर
अन
सासर्याच्या गाढवाला फुकटचं पाचर..!!
प्रणव.

No comments:
Post a Comment