Sunday, June 25, 2017

नेनें... येस येस...!!


हों लेलें ऐंकलेत कां...!? नेनेंनी पर्थमध्ये हाटेल टाकलनीत म्हणें..

कांय सांगतांय कांय..!?

अभक्ष-भक्षण आणि इतर आन्हिकेही चालतात म्हणें तिथें.

कुठें...?? जरां बघू द्या बरें मलां...!!

अहों खुळें कीं काय तुम्ही सानें...!! तीं आंतली सूक्ष्मचक्षुपितवर्णगुलुगुलुसुहास्यवदना पांहिली नाहींत का..!? नेन्या कषांस ठेवील तिज...!?

म्हणजें...!?

अहों तसं नाहीं...!! आधी भुंवया खाली आणि आं बंद करा तों. कोंरियन हाटेल आहें तें. कोंरियन भाषेमध्यें 'नेने' म्हणजे 'येस येस' असां होतों म्हटलं. अभ्यांस वाढवां जरां तुमचां... कांय समजलें...!?

नेने...!!

ऑ:

म्हणजे येस-येस... आतां सोडां तों विषय आणि चलां आंत.. मगांपासून कांय फक्कड वांस येतोंय.. वा...!!

प्रणव

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...