मागच्या आठवड्यापासून माझ्या साईटजवळच्या मिलिटरी शेड मध्ये किमान पन्नास तरी पॅरॅशूट्स उघडून उलटे लटकवत वाळत घातले आहेत.
ती शेड जवळ-जवळ वीस फूट उंच आहे. डबल स्टोरी. वर सॅक दिसते... लांब दोरी आणि खाली उलटं लटकणारं पॅराशूट.
अगदी नवरात्र सुरु व्हायच्या आधी खडकवासलावर गोधड्या धुवून वाळत घालाव्यात तसं दृश्य.
खूप वाटतं फोटो काढून फेसबुकवर टाकावा. पण एक क्लिक आणि मी बॅग भरून बायका पोरांसकट भारतात परत..!!

No comments:
Post a Comment