स्टेडियमचं काम संपलं. आता माझी नवीन साईट पर्थ मधल्या फेमस न्यूड बिचसमोर आहे. रोज तिकडंच जावं लागतं. साईटपासून फारतर शंभर मीटर असेल बीच.
साईट ऍप्रोच दुसरीकडून असला तरी बांधकामाच्या स्लॅब डेकवर गेलं की समोर बिचवरची लोकं दिसतात. अगदी बोटाच्या पेरायेवढी उंच. संपूर्ण बर्थ डे सुटमध्ये. अगदी सगळे डिटेल्स दिसले नाहीत तरी वावर कळतो.
ऊन तापलं की गर्दी वाढते.. आता पावसाळा आणि थंडी आहे त्यामुळे तुरळक..!!
हां तर ते चौदा सेकंद रूल का काय आहे म्हणे आपल्याकडं... इथे परवा एक आंटी तब्बल दीड तास सूर्यनारायणाचे डोळे दिपवत वाळूमध्ये पहुडली होती...!!
चौदा सेकंदाने नजर मरत असावी बहुदा. बाकी आपला कायदा तसा पहिल्यापासुन रसिकच बरं का... नावीन्य टिकलं पाहिजे ना...!! काय..!?
प्रणव

No comments:
Post a Comment