मी इथे नविन असताना Mandurah नावाच्या सबर्बचा उच्चार स्पेलिंगप्रमाणे 'मांडुराह' असा केला होता... (मँडरॉ.. रॉ पुसट जिभेखाली अपेक्षित होता.)
आमचा गोरा डिस्पॅच कॉर्डिनेटर आगाउपणे म्हणाला... "इट्स मँडरॉ.. नॉट मांडुराह...!! व्हेयर आर यु फ्रॉम... पुंजाब...!?"
पुंजाब...!? Gotcha..!!
डिवचलेल्या पुणेकरासमोर अपमानाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी आणि शक्ती कपूरसमोर अबला एकवस्र ललना... परिणाम एकच..!!
पुढचा शॉट... समुद्रावरच्या लाटा आणि खळ्ळकन फुटलेली खिडकीची काच..!!
प्रणव.

No comments:
Post a Comment