काय का असना... भारतीयांबरोबर गोर्यांना पण आपला मित्र वाटणार्या काही मोजक्या लोकांपैकी एक...!! भारताबाहेर दोन भारतीय सगळ्याना माहित असतात... एक शाहरुख आणि दुसरे बापू...!!
बाकी वाद व्यर्थ... मतभेद व्यर्थ... इतिहास व्यर्थ... आणि त्यावर केलेली काथ्याकुटही व्यर्थ...!!
फोटो: महात्मा गांधींचा पुतळा एडलेड युनिवर्सिटीमध्ये...!
टिप: मी झाडाची फांदी मागे धरली आहे... महात्माजींच्या खांद्यावर हात नाही ठेवला...!!

No comments:
Post a Comment