Friday, November 13, 2015

जादू का पानी

रावर लाईटची माळ लावत होतो. दिवसभर चार्ज करून झाली होती... बटण चालू केलं होतं पण काही केल्या सुरु होईना... सईची नुसती धडपड सुरु होती. अंधार व्हायच्या आत सुरु झाली पाहिजे...!!

'बघू आण इकडे' म्हणत मी नुसता हात लावला आणि सगळीकडे झगमगाट...!!

"दिपावली मनाए सुहानी... मेरे बाबा के हाथों में जादू का पानी...!!"

हे पिढीजात गाणं ऋचाकडून पाठ करून घ्यायला पाहिजे... लहानपणापासून आम्ही दर दिवाळीत ऐकून पाठ केलंय तसं...!!

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...