काय कसं काय...!?
एकदम निवांत...!! तुमच्याकडे?
काय नाय...!?
बाकी काय...!?
बाकी काहीच नाही...!!
का...!? असं का...!?
कारण आमच्याकडे भाजक आणि भाज्य हातात हात घालून येतात... बाकी काही ठेवतच नाहीत... म्हणून बाकी काही नाही...!!
#Blocked

No comments:
Post a Comment