अहो शहर नाही... देश नाही... थेट दुसर्या खंडातही तीच अवस्था आहे. वोडाफोनचे 4G चे वायदे हवेतच आहेत.
दैवदुर्विलास की काय म्हणतात तो... ह्यांच्या कस्टमर केयराला फोन लावला तर तो थेट मायदेशी लागतो. पलीकडून 'संतोष' नाहीतर 'सुजाता' आपल्या भारतीय उच्चारात तेच ते सर्व्हिसचे वायदे करतात.
जरासुद्धा होम-सिकनेस जाणवू देत नाहीत लेकाचे...!!
प्रणव.

No comments:
Post a Comment