Tuesday, June 2, 2015

PJ

माझी एक चारोळी एकदा फिरून मलाच whatsapp वर फोरवर्ड म्हणून आली. खाली माझं initial सुद्धा होतं... PJ असं...!!

पण लोकं पीजे म्हणुन फोरवर्ड करत होते.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...