Tuesday, June 2, 2015

यत्र-तत्र-सर्वत्र...!!

आपल्याकडे फुटपाथवर, झाडाखाली, पारावर जिथे-जिथे लोकांची वर्दळ आहे तिथे 'साईबाबा' किंवा दत्त प्रभूंचे चित्र काढून त्यासमोर बसलेला 'भक्त' असतो. येणारे-जाणारे दर्शन घेऊन समोरच्या ताटलीत पैसे टाकतात.

इथल्या बीचवर एकाने वाळूपासून हे स्कल्पचर तयार केलं. समोर का कुणास ठाऊक... दोन वाट्यासदृउश भांड्यात 'कापूर' लावला आणि बोर्ड लावला... 'फोटो काढणार्यांनो कृपया काहीतरी डोनेट करा.'

साधनं वेगवेगळी... साध्य तेच... साधक यत्र-तत्र-सर्वत्र...!!

प्रणव

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...