तब्बेतीची चौकशी, वाढदिवसाचा आशिर्वाद किंवा एखाद्या गोष्टीचं कौतुक ह्यासाठी अजुनही माझी आई छान पत्र लिहिते. बाबा त्याचा फोटो whatsapp वर पाठवतात.
आठवड्याला तास-दीड तास फोनवर बोलणं होतं पण पत्रात 'अनेक आशिर्वाद , तुझे आई-बाबा' हे लिहीलेलं खूप मस्त वाटतं.
प्रणव.
आठवड्याला तास-दीड तास फोनवर बोलणं होतं पण पत्रात 'अनेक आशिर्वाद , तुझे आई-बाबा' हे लिहीलेलं खूप मस्त वाटतं.
प्रणव.
No comments:
Post a Comment