खरं तर नेहमीसारखाच दिवस... ऑफिस, मिटींगसाठी पळापळ, उठायला उशीर झाला म्हणून दोन sandwiches घेऊन तडफड करत कामावर... मग वेगळं काय? आजची तारीख..!? कदाचित...
रोज फेसबुकावर कुणाचा ना कुणाचा वाढदिवस असतोच... नेहमीचेच चार शब्द लिहिलेत... पण ते जेव्हा आपल्यासाठी असतात तेव्हा त्याची गंमत जास्त असते.
सगळ्यांचा शुभेच्छांचा वर्षाव... फेसबुकवर, whatsapp वर, फोनवरून... आजचा दिवस मला अगदी सेलेब्रिटी असल्याचा फिल दिलाय माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणीनी... नातेवाईकानी... हितचिंतकानी... माझ्या प्रेमाच्या माणसांनी...!!
तुमचे शुभेच्छांचे दोन शब्द आणि बिझी रुटीनमधुन माझ्यासाठी दिलेले ते दोन मिनीट माझ्यासाठी खूप अनमोल आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आपला आभारी...
च्यामारी काय बोअर करू र्हायला राव... लै मजा हाय राव ह्या हैप्पी बर्थडे ची... दोस्तांनी तर चारचांद लावले आज...!! मोगेंबो खुस झाला न काय...!!
लै म्होटा ठांक यु...!!

प्रणव.
No comments:
Post a Comment