सोमवार: 5.45am चा alarm दिवस सुरु...
मंगळवार: 5.45am चा alarm दिवस सुरु...
बुधवार: 5.45am चा alarm दिवस सुरु...
गुरुवार: 5.45am चा alarm दिवस सुरु...
शुक्रवार: 5.45am चा alarm दिवस सुरु...
शनिवार: 5.45am चा alarm... एक मिनीट... नाही झाला alarm... कशाला उगाच इतक्या लवकर दिवस सुरु... झोपावं ना मस्त रजई ओढून...!
कसलं काय... आधीसारखी मस्त उशीरा ताणून देण्याची सवयच मोडलीये...!
श्या:... घाणेरड्या सवयी फार लवकर लागतात यार...!!
पडिले वळण I इंद्रिया सकळा I
भाव तो निराळा I नाही दूजा II
प्रणव.

No comments:
Post a Comment