Sunday, June 25, 2017

कोण मिसेस शहा...!?


हरामखोर आरएसी इन्शुरन्स... माझ्यापुढे कोण मिसेस एच शहा नाव छापलंय मेल्यानी काय माहीत...!!
ऑफिसातून घरी आलो... बेल वाजवली तर दरवाजा नुसता किलकीला करून हे पोस्ट माझ्या तोंडावर फेकण्यात आलंय..

पटेल असं (शहा पटेल वालं पटेल नाही.) कारण दिल्याशिवाय घरात घेणार नाही अशी करडी धमकी मिळालीय..!!

पर्थमधल्या कुणा मित्राकडे एक्सट्रा बेडरूम आहे का रे? आजच्या रात्रीपुरती मिळेल का..!?

प्रणव

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...