प्रत्येकाची एक राधा असते
तिचा अनय असतो
त्याची रुक्मिणी असते
ह्यापलिकडे मनाची एक गरज असते
प्रत्येकाची एक राधा असते...
हे नातं भावनेचे असते
वासना आली की तिथेच संपते
इथे प्रत्यक्ष भेटायची गरजही नसते
प्रत्येकाची एक राधा असते...
राजमहाली राणी हसते
तिच्यासवे फुल फुलते
पण बासरीची ओढ त्यात नसते
प्रत्येकाची एक राधा असते...
प्रत्येकाची एक राधा असते...
प्रणव.
तिचा अनय असतो
त्याची रुक्मिणी असते
ह्यापलिकडे मनाची एक गरज असते
प्रत्येकाची एक राधा असते...
हे नातं भावनेचे असते
वासना आली की तिथेच संपते
इथे प्रत्यक्ष भेटायची गरजही नसते
प्रत्येकाची एक राधा असते...
राजमहाली राणी हसते
तिच्यासवे फुल फुलते
पण बासरीची ओढ त्यात नसते
प्रत्येकाची एक राधा असते...
प्रत्येकाची एक राधा असते...
No comments:
Post a Comment